[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p> नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात शिंदे गटा पाठोपाठ भाजपा देखील आक्रमक झाली आहे. बडगुजर यांच्या विरोधात नाशिकमध्ये रविवार कारंजा आणि त्रिमूर्ती चौक परिसरात बडगुजर यांच्या विरोधात हातात बॅनर घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ’१९९३ मधील बॉम्बस्फोटातील आरोपी सोबत पार्टी करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचा धिक्कार असो’, अशा आशयाचे फलक यावेळी झळकवण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी बडगुजर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. </p>
[ad_2]
Sudhakar Badgujar Case Reaction : गँगस्टरसोबत पार्टी? सत्ताधारी आणि विरोधकांचं आरोपांचं शूटआऊट
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/c9aff820a5f072e0c6f4e864672234331702657169433308_original.jpg)