( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 6 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी कामात हुशारी दाखवा त्यातून खूप नफा येत्या काळात होणार आहे. रखडलेल्या गोष्टी आजच्या दिवशी सहज सोप्या होतील.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी गुंतवणूकीचा विचार करत असाल तर नक्की करा. विश्वासू व्यक्तीकडे मनातील गोष्ट शेअर करू शकता.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी ऑफिसमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायत चांगल्या डिल कराल तर नोकरीत प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी नव्या व्यक्तींच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. लोकं तुमच्यामुळे आज प्रभावित होऊ शकतात.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी पैशाशी संबंधीत व्यवहार कराल. आर्थिक स्थितीत मोठे बदल पाहायला मिळतील.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या वडीलधार्यांचा आदर करणं गरजेचं आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना डोळ्यांशी संबंधित काही समस्या जाणवू शकतात. तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक कराल, तुम्हाला फायदा होईल. रखडलेली कामं लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांकडून पैसे वाचवण्याबाबत कोणताही सल्ला घेऊ शकता. तुमचा जतन केलेला पैसा आज तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी व्यवसायामुळे तुमच्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे. इतरांच्या साथीने केलेली कामं यश देऊन जातील
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी विचारांच्या बळावर तुमच्या वाट्याला यश येणार आहे. दिवसभर कामात व्यग्र असणार आहे.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )