[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आज खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राजधानी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. क्रिकेटपटू मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकी रेड्डी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. </p>
[ad_2]
Related posts
-
Varsha Bollamma on Virat Kohli says My only dream is that Virat Kohli should lift the IPL trophy at least once
( प्रगत भारत । pragatbharat.com) Varsha Bollamma on Virat Kohli : तमिळ आणि तेलुगू चित्रपटांची सुपरस्टार... -
Hardik pandya has given the assurance to play white ball domestic cricket if there are no India matches
( प्रगत भारत । pragatbharat.com) Hardik pandya : स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आणि शानदार यष्टीरक्षक इशान किशन... -
Irfan Pathan on Hardik Pandya says If players like Hardik do not want to play red ball cricket should he and others like him participate in white ball domestic cricket
( प्रगत भारत । pragatbharat.com) Irfan Pathan : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (28 फेब्रुवारी) खेळाडूंची...