[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Devendra Fadnavis:गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश-देवेंद्र फडणवीस भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराची गंभीर दखल सरकारने घेतलीय. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत असं गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. </p>
[ad_2]
Devendra Fadnavis:गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश-देवेंद्र फडणवीस
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/534d46d0e98734c8ffbc14095c9960fe1706957080501719_original.png)