Maratha Reservation Manoj Jarange : मनोज जरांगे आज सर्व समन्वयकांशी संवाद साधणार ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maratha Reservation Manoj Jarange : मनोज जरांगे आज सर्व समन्वयकांशी संवाद साधणार ABP Majha<br />मराठ्यांना ओबीसीमधूनआरक्षण न मिळल्याने तसंच सगेसोयरेसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेचीही अंमलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे आक्रमक झालेत… &nbsp;ते आज आपली भूमिका जाहीर करणार आहेत… &nbsp;या संदर्भात ते आज राज्यभरातल्या सर्व समन्वयकांशी संवाद साधणार आहेत.. &nbsp;सर्व समन्वयकांची ऑनलाईन बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. पुन्हा एकदा मनोज जरांगे यांचं आंदोलन पेटण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.. दरम्यान मनोज जरांगे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.</p>

[ad_2]

Related posts