Uddhav Thackeray Mission Lok Sabha Where Thackeray Visit Buldhana Maharashtra news ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray Visit Buldhana:उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा,उद्धव ठाकरे आज आणि उद्या बुलढाणा दौऱ्यावर
उद्धव ठाकरे आज आणि उद्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत…या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या एकूण 6 सभा होणार आहेत… बुलढाण्यातल्या चिखली, मोताळा, जळगाव-जामोद  या ठिकाणी त्यांच्या आज तीन सभा होतील तर उद्या खामगाव, मेहकर आणि सिंदखेड राजा या तीन ठिकाणी सभा होणार आहेत..

[ad_2]

Related posts