Raksha Khadse reaction on Eknath Khadse Maharashtra news update abp majha marathi news | Raksha Khadse : एकनाथ खडसेंनी स्वगृही परतावं ही अनेकांची इच्छा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raksha Khadse : एकनाथ खडसेंनी स्वगृही परतावं ही अनेकांची इच्छा – रक्षा खडसे  एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही माझीही इच्छा, रक्षा खडसेंचं सूचक विधान, तर खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय,  त्यांच्या मनात काय आहे ते घडल्यानंतरच कळेल, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. 

[ad_2]

Related posts