[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manohar Joshi Death : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हिंदुजा रुग्णालयामध्ये निधन
वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
रात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान घेतला शेवटचा श्वास
1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते
त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला
तब्येत खालावल्यामुळे त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते
[ad_2]