Pune Drug Racket The judge inspect the drugs and conduct a panchnama In police Headquarter Insted Of Court

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  देशातील सर्वात   (Pune Crime News)  मोठं ड्रग्स रॅकेट  (Pune Drugs)   पुणे पोलिसांनी उघड केलं आहे. आतापर्यंतच तब्बल 4000 कोटींचं ड्रग्ज (Mephedrone) पुण्यात जप्त करण्यात आलं आहे. त्यातच पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्सच्या साठ्याचा आज पंचनामा होणार आहे. पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश स्वत: येऊन मुद्देमालाची पाहणी करणार आहे. तब्बल 900 हून अधिक किलो हे मेफेड्रोन ड्रग्स आहेत. एवढं ड्रग्स कोर्टात नेणं शक्य नसल्याने  न्यायाधीश स्वत: येऊन पाहणी करणार आहे. साधारण पहिल्यांदाच न्यायाधीश स्वत: येऊन पाहणी करणार आहे. 

संविस्तर बातमी थोड्यावेळात…

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts