Devendra Fadnavis reaction On Hindutatva Maharashtra Politics On ABP Network Ideas of India Summit 3.0

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Devendra Fadnavis on Hindutatva : देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या काय?
आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हानच नाही, असे मी म्हणणार नाही. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही जितक्या जागा जिंकल्या आहेत, त्याच्यापेक्षा कमी जागा आम्हाला मिळणार नाहीत. आम्ही गेलो तर पुढेच जाऊ पण आमचा महाराष्ट्रातील लोकसभा जागांचा आकडा खाली येणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते शुक्रवारी एबीपी नेटवर्कच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया’ या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलत होते. 

[ad_2]

Related posts