[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Devendra Fadnavis On Maratha Reservation : ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेऊन , मराठा समाजाला 10 आरक्षण सरकारनं दिलंय
उद्यापासून मराठा बांधवांचं ठिकठिकाणी रास्तारोको, मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलंय, त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करु नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन.
[ad_2]