एबीपी माझा हेडलाईन्स 8PM 24 February 2024 ABP Majha Headlines 8 PM

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनोज जरांगेंकडून आजपासून पुन्हा रास्ता रोको आंदोलन.. तर मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलंय , त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करु नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन&nbsp;</p>
<p>मराठा समाजानं मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला ताकद आणि पाठिंबा द्यावा. प्रकाश आंबेडकरांचं मराठा समाजाला आवाहन.&nbsp;&nbsp;</p>
<p>आज कोकण मंडळातर्फे जवळपास ५ हजार घरांची सोडत..ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड, पालघर जिल्ह्यातल्या घरांची सोडत होणार…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts