[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेची उमेदावारी जवळपास निश्चित असल्याची चर्चा, किरण सामंत नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. </p>
[ad_2]
Kiran Samant Loksabha : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून किरण सामंत लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/d1757128530f0f455b27f241d0a60c141708745817291327_original.jpg)