NCP Sharad Pawar Group Sign Tutari Inauguration Program Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

NCP Sharad Pawar Group : जयंत पाटील ,आव्हाड,अमोल कोल्हे,सुप्रिया सुळेंनी तुतारी वाजवून रणशिंग फुंकलं  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं… तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला…. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं अनावरण केलं… या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते..  जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,  अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं… महाराजांच्या चरणी तुतारी ठेवण्यात आली… आणि शरद पवारांनीही तुतारी चिन्ह हाती घेत अधिकृत घोषणा केली….

[ad_2]

Related posts