Amol Mitkari bank check Special report maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amol Mitkari Bank Check Special Report : अमोल मिटकरींनी आव्हाड यांना चॅलेंज दिलं, मात्र चेक चुकला !  शरद पवार गटाच्या चिन्हाचं रायगडाहून लोकार्पण करण्यात आलंय.. यावरुन अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केलीये… तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांना तुतारी वाजवण्याचं आव्हान मिटकरींनी दिलं होतं.. यावर मिटकरींनी प्रतिक्रिया दिलीय.. आव्हान सर्वांसमोर एकट्याने तुतारी वाजवण्याचं होतं. एकट्याने ते पूर्ण केल्यास त्यांच्या नावाने एक लाखांचा धनादेश लिहून ठेवल्याचं अमोल मिटकरी म्हणालेत.. दरम्यान मिटकरींनी चेक लिहितानाच चूक केल्याचं पाहायला मिळालं.. तर आव्हाडांनी तुतारी वाजवण्याचं नाटक केलं असा आरोप मिटकरींनी केलाय.. 

[ad_2]

Related posts