Sanjay Raut : आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल; लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sanjay Raut : आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल; लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपची ताकद परावलंबी आहे. तसंच भाजप लहान पक्षांना संपवण्याचं काम करतंय अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. तसंच हुकूमशाहीचा पराभव व्हावा यासाठी आम्ही एकत्र आलो असंही राऊत म्हणालेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts