Dombivali : डोंबिवलीत तिरूपती बालाजीचा लग्न सोहळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Dombivali : डोंबिवलीत तिरूपती बालाजीचा लग्न सोहळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती तिरूमला तिरुपती देवस्थान आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचं काल आयोजन करण्यात आले होते .डोंबिवलीच्या प्रीमियर ग्राउंडवर श्रीदेवी आणि भुदेवीचे भगवान स्वामी व्यंकटेश्वरांसोबतचा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित होते. यावेळी दाक्षिणात्य पेहरावात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी पूजाही केली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts