[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange Maratha reservation : मराठ्यांनी सध्या संयमाची भूमिका घ्यावी – मनोज जरांगे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी, पुढील आदेशापर्यंत जमावबंदी लागू राहणार. जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
[ad_2]