Nashik CPM March Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik : माकपा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार; काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?  माकपचे लाल वादळ आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. हजारो आंदोलक नाशिकच्या वेशीवर दाखल झाले असून दुपारी १ वाजेपर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार  आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलक इथेच राहणार आहेत. ((काल पालकमंत्री दादा भुसे यांनी माजी आमदार जे पी गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचं समाधान न झाल्यामुळे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.))

[ad_2]

Related posts