ABP Majha Headlines 8 PM 26 February 2024 Maharashtra News Superfast News Manoj Jarange Nana Patole Eknath Shinde Supriya Sule Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 8 PM : 26 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार, उपचारांसाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये

लिमिटच्या बाहेर गेला की मी त्याचा कार्यक्रम करतो, नाना पटोलेंकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अतिशय सूचक वक्तव्य, जरांगेंना गर्भित इशारा दिल्याची चर्चा

भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, भाजप आमदारांना वरिष्ठांच्या सूचना

संसदेत मी पतीला घेऊन जात नाही, खासदार मी आहे, मतंही माझ्याकडे पाहूनच द्या, सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना सणसणीत टोला 

बारामती लोकसभेच्या तयारीत स्वतः शरद पवार लक्ष घालणार, येत्या रविवारी सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेणार

 महाराष्ट्रात काँग्रेसला चौथा मोठा धक्का, लातूरचे नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा काँग्रेसला रामराम, दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांना डिस्चार्ज, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात सुरू होते उपचार

[ad_2]

Related posts