Pune E Summit Maharashtra News Guidance on Business, Startup This summit is organized by Vishwakarma Institute ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune E Summit : उद्योग, व्यवसाय, स्टार्टअपवर मार्गदर्शन, विश्वकर्मा इन्सिट्यूटतर्फे इ समिटचं आयोजन
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फ़ॉर्मेशन टेक्नोलॉजी तर्फे विश्वप्रेनर या इ समिटचं आयोजन करण्यात आलंय… 2 आणि 3 मार्च रोजी पुण्यात ही परिषद पार पडणार आहे… उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप इत्यादी विषयातील दिग्गज या समिटमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

[ad_2]

Related posts