Kishor Tiwari on PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्याला ठाकरे गटाचा विरोध

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Kishor Tiwari on PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्याला ठाकरे गटाचा विरोध पंतप्रधान मोदींनी २०१४ आणि २०१९मध्ये शेतकरी आणि बचत गटाच्या महिलांना दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण केलं नाही असा आरोप ठाकरे गटाने केलाय..&nbsp; त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आता महिलांनी आणि शेतकऱ्यांनीच जाब विचारावा असं मत &nbsp;ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केलंय…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts