ABP Majha Headlines 28 February 2024 11 AM Maharashtra News Manoj Jarange maratha reservation maratha protest BUDGET SESSION

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  11 AM :  28 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मै मेरी झांसी नही दूंगी, शिवसेना खासदार भावना गवळी यांचं वक्तव्य, यवतमाळ वाशिमवर भावना गवळींचा प्रबळ दावा, भाजपसह पक्षांतर्गत स्पर्धक संजय राठोड यांनाही इशारा
भाईंदर पूर्वेकडील आझादनगर झोपडपट्टीला लागलेली आग साडेपाच तासांनी आटोक्यात, एकाचा मृत्यू, ३ जण जखमी, ४० ते ५० झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, कापसाला १४ हजार रूपयांचा भाव देण्याची मागणी
पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या अडीच लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण
पंतप्रधान मोदींच्या यवतमाळमधील सभेत काँग्रेसच्या मेळाव्यात वापरलेल्या खुर्च्या, खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स, काँग्रेसला देणगी कशी द्यावी याची माहिती 
राष्ट्रवादी काँग्रेसच शिरुर लोकसभेची जागा लढवणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय, तर शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे देखील शिरुरसाठी इच्छुक

[ad_2]

Related posts