Rajendra Pawar reaction on Letter maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajendra Pawar On Letter:बारामतीकरांची भूमिका म्हणून पत्र व्हायरल;राजेंद्र पवारांशी Exclusive बातचीत  बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालं आहे. बारामतीकरांची भूमिका या नावाने हे पत्र सोशल मीडियावर शेअर होतंय. बारामतीकरांच्या नावाने हे पत्र असलं तरी अजित पवारांवर टीका करणारं आहे. तसंच पत्राच्या शेवटी वाजवा तुतारी गाडा गद्दारी, असा स्पष्ट उल्लेख आहे. या पत्राविषयी राजेंद्र पवारांशी बातचीत केली असता, जेव्हा लोकांना दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा पत्रातून व्यक्त होतात, असं सांगून त्यांनी पत्राचं समर्थन केलं.

[ad_2]

Related posts