Chandrapur Crime Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrapur Crime : विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून चोरटे पसार  चंद्रपुर शहरात भर रस्त्यावर विद्यार्थिनीचा मोबाईल ओढून चोरटे पसार झाल्याची घटना उजेडात आली आहे. नगीनाबाग वार्डातील इशिका नावाची विद्यार्थिनी रस्त्याने जात असताना दोन दुचाकीस्वारांनी मागून येत अचानक मोबाईल हिसकावून पळ काढला. मोबाईल स्वतःकडे ठेवण्याच्या नादात इशिका फरफटत रस्त्यावर जाऊन पडली. मोबाईल चोरट्यांचे हे धाडस सीसीटीव्हीत कैद झाले आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनेचा अधिक तपास करत आहे. घनदाट वस्तीच्या नगीनाबाग मशीद भागात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

[ad_2]

Related posts