Thackeray Group On Pune Metro : पुण्यात रूबी हॉल ते रामवाडी मार्गिकेसाठी ठाकरे गट आक्रमक :ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यात रूबी हॉल ते रामवाडी मार्गिकेसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय. ही मार्गिका बांधून तयार आहे. मात्र अजूनही मेट्रो सेवा सुरू नाही. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय. मेट्रो प्रशासनाला घेराव घालण्यात येत आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते सिव्हील कोर्ट समोर जमलेत. पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts