PM Narendra Modi Full Speech in yavatmal abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Narendra Modi Full Speech : मी एक बटण दाबले,लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी रक्कम पोहोचली

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यवतमाळमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मोदींनी “जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा” असे अभिवादन करून भाषणाला मराठीत सुरुवात केली.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? 

    • 10 वर्षांपूर्वी चाय पर चर्चा करायला आलो तेव्हा तुम्ही NDA ला 300 पार केले.. 2019 मध्ये आलो तेव्हा तुम्ही खूप प्रेम दिले, तेव्हा तुम्ही NDA ला 350 पार पोहोचवले. आणि आता 2024 मध्ये जेव्हा विकास पर्वाला आलो आहे. तेव्हा देशात एकच आवाज आहे, अब की बार 400 पार. 
    • संपूर्ण विदर्भात ज्या पद्धतीचं प्रेम मिळत आहे, ते पाहता हे निश्चित आहे यंदा NDA 400 पार.
    • आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोकं आहोत. शिवाजी महाराजांनी नेहमी देशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचं माझा स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्य घटक आहे.

[ad_2]

Related posts