VBA Demands 27 Lok Sabha Seats to MVA for Upcoming lok sabha elections analysis in zero hour | Zero Hour : वंचितकडून 27 जागांची मागणी, मविआ प्रस्ताव स्वीकारणार?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zero Hour : वंचितकडून 27 जागांची मागणी, मविआ प्रस्ताव स्वीकारणार? | MVA Seat Sharing 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचितच्या समावेशाची आणि जागावाटपाची चर्चा सुरू असताना वंचितने (VBA) दिलेल्या प्रस्तावामुळे आघाडीचा तिढा अधिक वाढणार असल्याचं दिसतंय. राज्यातल्या एकूण 48 जागांपैकी 27 जागा वंचितला द्या अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचा आणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने दावा केलाय. वंचितच्या या मागणीनंतर आता महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल हे पाहावं लागेल. 

वंचितने दावा केलेल्या 27 जागा कोणत्या? 

अकोला
अमरावती
नागपूर
भंडारा-गोंदिया
चंद्रपूर
हिंगोली
उस्मानाबाद
औरंगाबाद
बीड
सोलापूर
सांगली
माढा
रावेर
दिंडोरी
शिर्डी
मुंबई साऊथ सेंट्रल
मुंबई उत्तर मध्य
मुंबई उत्तर पूर्व
रामटेक
सातारा
नाशिक
मावळ
धुळे
रावेर
नांदेड
बुलढाणा
वर्धा

[ad_2]

Related posts