CM eknath shinde ajit pawar and devendra fadnavis to attend namo rojgar melava in baramati

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

NAMO Rojgar Melava साठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत येणार, पवार हजर राहणार?

पवार कुटुंबात सर्वात मोठी आणि सर्वात ऐतिहासिक राजकीय फूट पडल्याचं महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलंय… त्यानंतर होणारे वार आणि प्रतिवार यांचाही महाराष्ट्र साक्षीदार आहेच… मात्र आता येत्या दोन तारखेला बारामतीत होणाऱ्या एका सरकारी कार्यक्रमाकडे सगळ्यांचे डोळे लागलेत… जिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पावर आणि उपमुख्यमंत्री खुद्द अजित पवार स्टेजवर असणार आहेत… मात्र यातला खरा ट्विस्ट हा आहे की, हा स्टेज जिथं उभारला जाणारेय त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि विश्वस्त आहेत सुप्रिया सुळे… पाहूयात… याच कार्यक्रमांमुळे चर्चांना कसं उधाण आलंय… या स्पेशल रिपोर्टमधून.

[ad_2]

Related posts