Maharashtra News LIVE Updates : भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप', सामनातून टीकास्त्र; दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी भाजपकडून सुरु असलेल्या पक्षप्रवेशावरून सामना अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. एकीकडे 'काँग्रेसमुक्त भारत’ आणि दुसरीकडे 'शून्य विरोधी पक्ष’ असे दुहेरी धोरण मोदी सरकार कसलीही चाड न बाळगता राबवीत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतील आमदार-खासदारांची भाजपला आलेली सूज याच धोरणाचा परिणाम आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत'च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप’ होत असल्याच्या दारुण वास्तवाचीही जाणीव या मंडळींना राहिलेली नाही, असे म्हणत सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला गेला आहे.

[ad_2]

Related posts