Thousands of Maratha will apply For Lok Sabha Election due To Maratha Reservation Maharashtra Politics Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा बांधव अर्ज करणार, मराठा आरक्षणासाठी नवा एल्गार
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत…तसेच येऊ घातलेल्या निवडणूकीत मराठा बांधव मराठा आरक्षणाला पाठींबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, प्रचार सभेत सहभागी होणार नाही, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नाही अशी शपथ घेण्यात आलीये…मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अहमदनगर येथील मराठा समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक पार पडली…अहमदनगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत महत्वाचे ठराव घेण्यात आले..

[ad_2]

Related posts