Uddhav Thackeray Full Speech Mumbai Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray Full Speech Mumbai :  अब की बार भाजप तडीपार…धारावीतून उद्धव ठाकरेंचा एल्गार

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते तर भाजपला दिल्लीचे तख्त राखता आले नसते. पण आता भाजपचे तख्त फोडावेच लागेल. अबकी बार भाजप तडीपार, हा आपला नारा असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. पण तुम्ही कसे 400 पार होता, हे मी बघतोच, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपसमोर दंड थोपटले आहेत. ते रविवारी धारावीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

[ad_2]

Related posts