ABP Majha Headlines : 07 AM : 04 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज सकाळी ११ वाजता &nbsp;लोकार्पण होणार. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते पार पडणार लोकार्पण.&nbsp;</p>
<p>पंतप्रधान मोदींचा आज तेलंगणा दौरा, दौऱ्यादरम्यान नांदेड विमानतळावर अल्पविश्रांतीदरम्यान अशोक चव्हाण पंतप्रधान मोदींची घेणार भेट&nbsp;</p>
<p>लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट अॅक्शन मोडवर, उद्धव ठाकरे आज मावळ दौऱ्यावर, श्रीरंग बारणेंविरोधात कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष&nbsp;</p>

[ad_2]

Related posts