[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ashish Shelar On Uddhav Thackeray : विश्वासघात करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कृष्णनीतीने पटकी देऊ
दगा दिला त्यांना दंडित केलं, आम्हाला कुणाला संपवायचं नाही, आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. विश्वासघात करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कृष्णनीतीने पटकी देऊ, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
[ad_2]