ABP Majha Headlines 5 March 2024 10 AM Maharashtra News Loksabha Election Congress BJP

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  10  AM :  5 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात, अकोल्यात क्लस्टर बैठक तर जळगावात युवासंमेलनाला हजर राहणार, संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांच्या उपस्थितीत आज सह्याद्रीवर बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत  महायुतीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक, १७ मतदारसंघांसाठी दोन दिवस खलबतं 
लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आज काँग्रेसची मुंबईत बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार
अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स, शिवसेना पक्षाच्या निधी खात्यासंदर्भात आज होणार चौकशी, पक्षनिधी खात्यातील ५० कोटी काढल्याचा अनिल देसाईंवर आरोप
नक्षलवाद्यांशी संबंधित जी.एन.साईबाबा प्रकरणी आज निकाल येण्याची शक्यता, सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप कायम राहणार की कमी होणार?,  नागपूर खंडपीठाच्या निकालाकडे लक्ष
राजन साळवींची आज एसीबी चौकशी, काल कुटुंबीयांची 4 तास चौकशी, माध्यमांशी बोलताना राजन साळवींची पत्नी अनुजा साळवींना अश्रू अनावर
दिवसभराच्या धावत्या दौऱ्यानंतर जरांगेंची नांदेडमध्ये रात्री उशिरा सभा, ओबीसीतूनच आरक्षण मिळवण्याचा निर्धार, सगेसोयऱ्यांसाठीही ठाम  
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज मध्य प्रदेशात, उज्जैनमध्ये रोड शो, दुपारी महाकालेश्वराचं दर्शन

[ad_2]

Related posts