Kolhapur Shahu Maharaj Special Report : मविआकडून शाहू महाराज फिक्स ? चिन्ह कुठलं ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Kolhapur Shahu Maharaj Special Report : मविआकडून शाहू महाराज फिक्स ? चिन्ह कुठलं ?&nbsp;<br />कोल्हापूरचे शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे… शाहू महाराजांची उमेदवारी जवळपास निश्चित झालीय… फक्त ते कुठल्या चिन्हावर लढणार याचा संभ्रम आहे..<br />कोल्हापुरात शाहू महाराजांविरोधात महायुती कुणाला उमेदवारी देणार? कोल्हापूरची राजकीय हवा सध्या कुणीकडे वाहतेय? या सगळ्यांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुयात&nbsp;</p>

[ad_2]

Related posts