Pune Metro : कशी आहे रुबी हॉल क्लिनीक ते रामवाडी मेट्रो?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. &nbsp;मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ही मेट्रो आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू झालीय. नरेंद्र मोदींनी विस्तारीकरणाचं भुमीपूजन केलं आहे.&nbsp;पुणे मेट्रो निगडीपासून लवकरच धावणार आहे</p>

[ad_2]

Related posts