BJP Meeting in New Delhi on Mahayuti Lok Sabha Seat Sharing JP Nadda Ashish Shelar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahayuti Lok Sabha Seat Sharing : भाजप राज्य कोअर गटाची बैठक दिल्लीत होणार आहे. दिल्लीत दानवे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार या बैठकीला उपस्थित असतील. त्यानंतर भाजप अध्यक्ष नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. 

[ad_2]

Related posts