ABP Majha Headlines : 08 PM : 06 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
कोअर कमिटीच्या बैठकीसाठी महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीला रवाना, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत दादा आणि दरेकर दिल्लीत
मुंबईत चार तास चालली महाविकास आघाडीची बैठक, जागावाटप अजूनही जाहीर नाही, तीन दिवसांनी पुन्हा बैठक घेणार
वंचितनं दोन दिवसांत नवा प्रस्ताव द्यावा, त्यानंतर ठरणार महाविकास आघाडीचं जागावाटप, आजच्या बैठकीत यादीवर अंतिम निर्णय नाही
संभाजीराजे छत्रपती यंदा निवडणूक लढवणार नाहीत, वडील शाहू महाराज मविआचे उमेदवार असल्यानं संभाजीराजेंची संधी हुकली
१४ मार्चला राहुल गांधींचा नाशिकमध्ये रोड शो, काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन रोड शो निघणार
चंद्रपूरमधून शिवानी वडेट्टीवार यांनी काँग्रेसकडे मागितलं तिकीट, प्रतिभा धानोरकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह
खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी..राणांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहेंची पोलीस ठाण्यात तक्रार
संदेशखालीतील महिला अत्याचार मान शरमेने खाली घालायला लावणारे, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, गुन्हेगारांना वाचवण्याचे टीएमसीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप
अटलसेतू परिसरात तिसऱ्या मुंबईची निर्मिती होणार, शासन निर्णय जारी, सिडकोऐवजी एमएमआरडीए करणार उभारणी, १२४ गावांचं मिळून नवं शहर तयार होणार
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोला दाखवला हिरवा झेंडा
भारताच्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं कोलकात्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावर अंडरवॉटर मेट्रो, मोदींनी केला मेट्रोतून प्रवास
पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीची एन्ट्री, पुणे पोलिसांना पत्र लिहून आरोपींची माहिती मागवली, गुन्हे शाखेकडून आतापर्यंत ३,५०० कोटींचं ड्रग्ज जप्त
नागपुरात प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण..आठ हजारहून अधिक कोंबड्यांचं कलिंग..तर संबंधित पोल्ट्री फार्ममधील संक्रमित कोंबड्या, अंडी नष्ट

[ad_2]

Related posts