Third Mumbai Near Atal Setu : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई उभारणार, काय आहे प्लॅन?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबई, नवी मुंबईनंतर आता अटल सेतूजवळ तब्बल १२४ गावांची तिसरी मुंबई विकसित केली जाणार आहे. अटल सेतू आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी पनवेल आणि उरण परिसरात तिसऱ्या मुंबईची योजना आखली आहे. नवी मुंबईची उभारणी सिडकोने केली होती. मात्र तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDA कडे दिली जाणार आहे. त्याचे चेअरमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.</p>

[ad_2]

Related posts