Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्वीस्ट, मास्टरमाईंट Sandeep Dhune च्या प्रेयसीची चौकशी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट. मास्टरमाईंड संदीप धुणेच्या प्रेयसीची ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी चौकशी केलीय. सोनम पंडित असं तिचं नाव आहे. बिहारमधील पुर्णिया इथे &nbsp;पुणे पोलिसांनी तिला नोटीस दिली होती. संदीपने सोनमच्या नावे काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. संदीप आणि सोनम या दोघांनी पुण्यात भाडेतत्तावर एक फ्लॅट घेतला होता. ड्रग तस्कर प्रकरणात मुख्य सूत्रधार संदीप धुणे हा नेपाळमार्गे कुवेतला पसार झाल्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात सोनमचा सहभाग नेमका कसा आहे याचा शोध पुणे पोलीस करत आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts