Sharad Pawar Angry Sunil Shelke Speech Lonavala sabha maharashtra news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar Speech Lonavala : पवारांचं रौद्ररुप, सुनील शेळकेंना थेट इशारा, लोणावळ्यातील आक्रमक भाषण ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनिल शेळके यांच्यावर हल्लाबोल केला. तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही, असं शरद पवार म्हणाले.  लोणावळ्याच्या (Lonavala) सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.  त्यानंतर आता सुनील शेळके  (Sunil Shelke) यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शरद पवारांचा आम्हाला आदर आहे. पण आम्ही कायम अजित पवारांच्या पाठिशी राहणार आहोत. पद आणि राजकीय कारकिर्द आम्ही डोळ्यासमोर ठेवून राजकीय काम करत नाही. त्यामुळे शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं?, याचा मी नक्की विचार करेन’, असं ते म्हणाले आहेत.

[ad_2]

Related posts