ABP Majha Headlines Maharashtra Political news 09 PM 07 March Loksabha Uddhav Thackeray Ajit Pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 09 PM : 07 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

नितीन गडकरी्ंनी भाजप सोडून यावं, आम्ही त्यांना निवडून आणू, उमरग्यातील सभेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

२०४७ साली भारत विकसित होईल पण तोपर्यंत इथल्या गरीब शेतकऱ्यांनी वाट पाहायची का, त्याला आज काय देणार सांगा, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर घणाघात

सुनील शेळकेंना सत्तेचा अहंकार, पवारांना आव्हान देण्याची त्यांची लायकी नाही, पवार गटाचे मदन बाफना यांची टीका तर सुनील शेळकेंचा धमकीचा व्हिडीओही समोर

रावसाहेब दानवेंच्या खिशात भाजप उमेदवारांची यादी..पत्रकारांना दाखवला कालच्या बैठकीतला कागद..धुळे, नाशिक,पालघर इत्यादी जागांचा दानवेंकडून उल्लेख

महायुतीच्या जागावाटपात मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता, शिंदे – अजित पवारांचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता 

भाजपनं शिवसेनेचा गळा कापू नये, रामदास कदमांचा थेट इशारा, तर कदमांचं अशी वक्तव्य करण्याची सवय, फडणवीसांकडून दुर्लक्ष

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी ८ एप्रिलला पुढील सुनावणी, अध्यक्षांपुढील सुनावणीतलीमूळ कागदपत्रं सुप्रीम कोर्टाने मागवली

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कमध्ये होणार, सभेला राज्य सरकारची परवानगी, १७ मार्चला सभा 

[ad_2]

Related posts