ABP Majha Headlines 9 AM 8 March 2024 maharashtra news abp majha marathi news womens day Congress Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  9  AM : 8 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

घरगुती सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त, महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं गृहिणींना गिफ्ट, ट्विटकरुन मोदींची घोषणा
 काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत १३० जागांवर चर्चा झाल्याची माहिती, तिन्ही पक्षांची फायनल यादी तयार असल्याची वडेट्टीवारांची माहिती तर पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता
राहुल गांधी यंदा फक्त वायनाडमधून लढणार, काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत निर्णय, पहिल्या यादीत राहुल गांधींचं नाव
मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंचा तीन दिवस नाशकात मुक्काम, आज सकाळी काळारामाचं दर्शन घेऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार 
उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आज दुसरा दिवस, कळंब आणि भूममध्ये ठाकरेंच्या सभा.
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणार, १७ मार्चच्या सभेला राज्य सरकारची परवानगी
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणार, १७ मार्चच्या सभेला राज्य सरकारची परवानगी

[ad_2]

Related posts