Uddhav Thackeray Full Speech : अमित शाहांनी मला बंद खोलीत शब्द देऊन दगा दिला : उद्धव ठाकरे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Uddhav Thackeray Full Speech : अमित शाहांनी मला बंद खोलीत शब्द देऊन दगा दिला : उद्धव ठाकरे<br />धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "मी पक्षप्रमुख नाही असे भाजपकडून सांगितले जात आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट अमित शाह यांनी केलेल्या फोनचा किस्सा भर सभेत सांगितला. ‘उद्धवजी आप को आना होगा’ असा फोन निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना शाह यांनी केल्याचं ठाकरे म्हणाले<br /><br /></p>

[ad_2]

Related posts