ABP Majha Headlines 10PM 8 March 2024 Maharashtra News Mahayuti seat Allocation Ajit Pawar group BJP Sanjay Shirsat Maharashtra news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  10PM : 8 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
जागावाटपाबाबत महायुतीची थोड्याच वेळात दिल्लीत बैठक, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शाह आणि जे.पी.नड्डांशी चर्चा करणार, अंतिम निर्णयाची शक्यता

जागावाटपावरुन महायुतीत वाद, कमी जागा वाट्याला येणार म्हणून अजित गटात नाराजीचा सूर, एबीपी माझाला सूत्रांची माहिती

२०१९मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने नीती फिरल्याची ठाकरेंवर टीका

तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शाहांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन दगा दिला, उद्धव ठाकरेंचा पुनरूच्चार, भाजपने पाठीत वार केल्याचा आरोप

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई 

मविआत जागावाटपावपरुन आमचा अवमान झाला, वंचित बहुजन आघाडीचा आरोप, प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्र लिहून व्यक्त केली नाराजी, २ जागा दिल्याचा आरोप

वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता, पाच जागा देण्याला पवार आणि ठाकरे सहमत, तर तीनच जागा द्याव्यात असं संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत

[ad_2]

Related posts