Chandrakant Khaire  Yogesh Kadam Sanjay Shirsat  Reaction On Bhaskar Jadhav Shiv sena Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yogesh Kadam On  Bhaskar Jadhav : आम्ही गुवाहाटीमध्ये होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरून तयार होते : योगेश कदम 
शिवसेना सोडून आता कोणी जाणार नाही असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. तर आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच जाधवही बॅग भरून तयार होते असा दावा आमदार योगेश कदमांनी केलाय. जाधवांचं ठाकरे गटात आता वजन उरलंय किती, त्यांची बेचैनी दिसतेय असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी मारलाय. 

[ad_2]

Related posts