Ramdas Kadam- Eknath Shinde : उद्धव ठाकरेच खरे गद्दार- रामदास कदम ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ramdas Kadam- Eknath Shinde : उद्धव ठाकरेच खरे गद्दार- रामदास कदम ABP Majha<br />मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आज उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. घरी बसून उंटावरून शेळ्या हाकणारे आपण नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तर उद्धव ठाकरेच खरे गद्दार अशी टीका रामदास कदमांनी केली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts