Vanchit Bahujan Aaghadi : काँग्रेसमध्ये सुपारी बहाद्दर, आंबेडकरांकडून काँग्रेसवर टीका Special Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Vanchit Bahujan Aaghadi : मविआत जागावाटपचा तिढा सुटला नाहीये, आंबेडकरांकडून काँग्रेसवर टीकांचा सपाटा<br />आकड्यांचा खेळ आणि जमेना मेळ असंच काहीसं वंचितचं झालंय. महाविकास आघाडीसोबत लढण्याच्या तयारीत वंचित आहे.. पण घोडं आडतंय ते जागांवरुन.. वंचितला कमी जागा दिल्या जात असल्याचा आरोप होतोय. त्यातच वंचितच्या प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसवर टीकांचा सपाटा सुरुच आहे.. पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts