Bhaskar Jadhav Special Report : भास्कर जाधव मोठा गौप्यस्फोट करणार? भास्कर जाधवांचं भावनिक पत्र

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bhaskar Jadhav Special Report&nbsp; :&nbsp; भास्कर जाधव मोठा गौप्यस्फोट करणार? भास्कर जाधवांचं भावनिक पत्र<br />कधी राणेंवर सडकून टीका.. कधी भाजपवर निशाणा.. तर कधी शिंदेंना टोला.. ठाकरेंची ठाल बनून भास्कर जाधव सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असल्याचंच आपण पाहिलं.. नेहमी आक्रमक भूमिका मांडणारे भास्कर जाधव आता मात्र भावनिक झाल्याचं पहायला मिळतंय.. तसं पत्र त्यांनी कार्यकर्त्यांना लिहिलंय. या पत्रात त्यांनी काय म्हटलंय पाहूया या रिपोर्टमधून.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts